• शासन निर्णय :
1) शासन निर्णय समाज कल्याण सांस्कृतिक कार्य क्रीडा व पर्यटन विभाग क्रमांक हामैऊ-2018/प्र.क्र. 107/अजाक दिनांक ११ जून २०१९
उद्देश
1. हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध करणे व त्यांचे पुनर्वसन अधिनियम, २०१३ च्या अंमलबजावणी दूषित गटारामध्ये मृत्यू पावलेल्या मॅन्युअल स्कॅवेन्जर्सना / सफाई कामगारांना नुकसान भरपाई अदा करणे .
2. मॅन्युअल स्कॅवेन्जर्सचे निर्मूलन करणे
3. हाताने मैला साफ करण्यास प्रतिबंध करणे
• शासन निर्णय डाऊनलोड करा
रत्नागिरी जिल्हा हा मॅन्युअल स्केवेंजर्स मुक्त जिल्हा आहे.

