जिल्हयाची सांख्यिकी माहिती

रत्नागिरी जिल्हा क्षेत्रफळ ८३२६ चौ कि.मी.
एकूण तालुके एकूण ०९

१. रत्नागिरी, २. संगमेश्वर, ३. चिपळूण, ४. खेड, ५. दापोली, ६. गुहागर, ७. मंडणगड, ८. लांजा, ९. राजापूर

लोकसभा मतदार संघ रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ
विधानसभा मतदार संघ 265 – चिपळूण, 266 – रत्नागिरी, 267 – राजापूर, 263 – दापोली, 264 – गुहागर
एकुण नगरपंचायत ०९
एकुण ग्रामपंचायत ८४४
एकुण गावे १५४३
रत्नागिरी जिल्हा एकुण लोकसंख्या १६,१५,०६९ (2011 च्या जनगणनेनुसार)
पुरुष ७,६१,१२१
स्त्रिया ८,५३,९४८
साक्षरतेचे प्रमाण ८२.१८%
रत्नागिरी जिल्हयातील अनूसूचित जाती प्रवर्गातील लोकसंख्या 66,948
रत्नागिरी जिल्हयातील अनूसूचित जमाती प्रवर्गातील लोकसंख्या 20,374

अनुसूचित जाती मधील दारिद्रय रेषेखालील कुंटुंब संख्या

APL 229402
BPL (2011 च्या जनगणनेनुसार) 121756

रत्नागिरी जिल्हयातील शासकीय वसतिगृहे

अनु.क्रमांक   संख्या
मुलांची एकूण शासकीय वसतिगृहे 05
मुलींची एकूण शासकीय वसतिगृहे 04
शासकीय इमारतीतील शासकीय वसतिगृहे 09
भाड्याच्या इमारतीतील शासकीय वसतिगृहे 32

रत्नागिरी जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहांची यादी

विजाभज आश्रम शाळा

अनु.क्रमांक   संख्या विध्यार्थी संख्या
प्राथमिक 02 १८९
माध्यमिक 02 ४५४
कनिष्ठ महाविद्यालय 01 २०२

रत्नागिरी जिल्ह्यातील विभाभज आश्रम शाळांची यादी