• शासन निर्णय :
१. शासन निर्णय क्रमांक : इमाव -2003/प्र.क्र.205/मावक-3/दि.7 जून 2003
२. शासन निर्णय क्रमांक : इमाव -2008/प्र.क्र.180/मावक-3/दि.19 डिसेंबर 2008
३. शासन निर्णय क्र.तांवसु 2017/प्रक्र-84/विजाभज-1 दि.30 जानेवारी 2018
• उद्दिष्ट :
1. लमाण, बंजारा, वंजारी, धनगर, पारधी लोकांच्या तांड्यामध्ये/वस्तीमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे.
2. एका जागी स्थैर्य निर्माण करून स्थिर जीवन जगावे व समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे.
• अटी व शर्ती :
1. 50 ते 100 लोकसंख्या असलेले तांडे/वस्त्या रु. 15.00 लाख
2. 100 ते 150 लोकसंख्या असलेले तांडे/वस्त्या रु. 20.00 लाख
3. 150ते — लोकसंख्या असलेले तांडे/वस्त्या रु. 25.00 लाख
• लाभाचे स्वरूप :
विद्युतीकरण,पिण्याचे पाणी,अंतर्गत रस्ते,गटारे,शौचालये तसेच वाचनालये व मुख्य रस्त्यांना जोडणारी रस्त्यांची कामे व सेवाभवन इत्यादी कामे अग्रक्रमाने घेण्यासाठी अनुदान दिले जाते.
• शासन निर्णय डाऊनलोड करा
* शासन निर्णय २००३
* शासन निर्णय २०१८
* शासन निर्णय २०22
* तालुकास्तरीय समिती स्थापन
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे १
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे २
