महाराष्ट्र माहितीचा अधिकार – अधिनियम २००२
| शासकीय माहिती अधिकाऱ्याचे नाव |
| श्री. दीपक घाटे ( सहाय्यक आयुक्त )
समाज कल्याण कार्यालय, रत्नागिरी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, १ ला मजला, पाटबंधारे बस स्टॉप, कुवारबाव, रत्नागिरी – ४१५ ६१२ फोन नं – |
| अपिलीय अधिकाऱ्याचे नाव |
| श्री. बाळासाहेब सोळंकी ( प्रादेशिक उपायुक्त )
समाज कल्याण, मुंबई विभाग, मुंबई. कोंकण भवन, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई. फोन नं – |
टीप – संबंधितानी आपल्या माहितीसाठी प्रथम विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी, रत्नागिरी यांना भेटावे. त्यांच्या अनुपस्थितीत अधिक्षक यांना भेटावे.
